==============================
हे कसे प्रेम? या कशा आशा?
मी जपावे अजून भास किती?
सोबतीला जरी तुझी छाया..
मी करू पांगळा प्रवास किती
==============================
Sunday, August 31, 2008
=====================
काय हा तुजाच भास
वाटे तू आहेस आसपास
कोसलानार्य पावसात
दातुन येई तू तना-मनात
======================
उरल्या तुझ्या आठवनी
जीव जालून तकनार्य
आणि जिवातापनी
मरानायाताना देणार्या
=======================
मी मागे वलून बघिलाते
तर ती माजी अदा समज
मी तेवदी तरी तुझी आहे
हा फकत तुजा गैरसमज
==================================
तुला माहित नाही की
खिडकित बसून मी रोजच तुजी वाट बघायचे
आणि तू आलस की मात्र
तुजी नजर तलायाचे
================================
तुझी वाट बघनाही आता
व्यर्थ आहे.
तू जर येणारच नाहीस
तर जगण्याला काय अर्थ आहे ?
==================================
वाटल होत कधीतरी माझे शब्द
तुझ्यापुढे प्रश्न बनुन उभे राहतील
आणि तू दिलेल्या जखामाचा
तुलाच जाब विचारतील
=============================
तू कधी माझ्यावर प्रेम नही केलस
हा तुझा दोष नाही
पण मी ही नाही तुला विसरु शकत
हा माझाही दोष नाही.
काय हा तुजाच भास
वाटे तू आहेस आसपास
कोसलानार्य पावसात
दातुन येई तू तना-मनात
======================
उरल्या तुझ्या आठवनी
जीव जालून तकनार्य
आणि जिवातापनी
मरानायाताना देणार्या
=======================
मी मागे वलून बघिलाते
तर ती माजी अदा समज
मी तेवदी तरी तुझी आहे
हा फकत तुजा गैरसमज
==================================
तुला माहित नाही की
खिडकित बसून मी रोजच तुजी वाट बघायचे
आणि तू आलस की मात्र
तुजी नजर तलायाचे
================================
तुझी वाट बघनाही आता
व्यर्थ आहे.
तू जर येणारच नाहीस
तर जगण्याला काय अर्थ आहे ?
==================================
वाटल होत कधीतरी माझे शब्द
तुझ्यापुढे प्रश्न बनुन उभे राहतील
आणि तू दिलेल्या जखामाचा
तुलाच जाब विचारतील
=============================
तू कधी माझ्यावर प्रेम नही केलस
हा तुझा दोष नाही
पण मी ही नाही तुला विसरु शकत
हा माझाही दोष नाही.
Subscribe to:
Posts (Atom)